विशेष प्रतिनिधी
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. येत्या १५ तारखेला त्यांच्या उपस्थित भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी पंकजा मुंडेंचा हा गरबा चांगलाच चर्चेत आहे. Pankaja Munde Enjoyed Dandiya in Parali
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले, यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी परळी गाठली. दसऱ्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असताना परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पंकजा मुंडेंनी दांडियाचा मनमुराद आनंद लुटला आहे. यावेळी चिमुकल्या बरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.
- पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा आनंद
- परळीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कार्यक्रमात भाग
- भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी आगमन
- शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात भाग घेतला
- बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद
- चिमुकल्याबरोबर गरबा खेळत संवाद साधला
Pankaja Munde Enjoyed Dandiya in Parali
महत्त्वाच्या बातम्या
- पतीला सोडल्यानंतर तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे प्रियकरासोबत रोमँटिक फोटोशूट
- आर्यन खानच्या अटकेला मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून धार्मिक रंग, धार्मिक तेढ पसारविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
- स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे निमलष्करी दलात नोकरीची संधी आहे. पोलीस उपनिरीक्षकपासून अनेक पदे भरली जाणार आहेत.
- अल्पवयीन मुलीवर 28 जणांचा बलात्कार, समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा