• Download App
    पुणे बार असोसिएशन अध्यक्षपदी पांडुरंग थोरवे । Pandurang Thorve as President of Pune Bar Association

    पुणे बार असोसिएशन अध्यक्षपदी पांडुरंग थोरवे

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे बार असोसिएशन या वकिलांच्या संस्थेच्या कार्यकारिणी २०२२ च्या निवडणुकीत अध्यक्षपदी पांडुरंग थोरवे बहुमताने विजयी झाले आहेत. उपाध्यक्षपदी विवेक भरगुडे आणि लक्ष्मणराव येळे-पाटील निवडून आले आहेत. Pandurang Thorve as President of Pune Bar Association

    पांडुरंग थोरवे यांना २५११ मते मिळाली तर हेमंत झंझाड यांना १३८६ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विवेक भरगुडे २१३९, लक्ष्मण येळे पाटील १५५० मते मिळवून विजयी झाले. चंद्रशेखर भुजबळ ९७८, जयश्री चौधरी -बिडकर १३२५, अमेय देशपांडे ३२५, कृष्णाजी झेंडे यांना ४६० मते मिळाली.



    सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुरेखा भोसले आणि अमोल शितोळे विजयी झाले. सुरेखा भोसले – १७६८, अमोल शितोळे १८१९, पियुष राठी १५८४, शितल भुतडा यांना ११२५ मते मिळाली.

    ऑडिटर म्हणून शिल्पा कदम – बिराजदार निवडून आल्या. त्यांना १८८५ मते मिळाली तर, अजय देवकर १४४३, सतिश शिंगडे यांना ३६४ मते मिळाली. खजिनदार म्हणून प्रथमेश भोईटे निवडून आले.

    सदस्य

    १)ॲड. कुणाल अहिर

    २) ॲड. अमोल भोरडे

    ३)ॲड. तेजस दंडगव्हाळ

    ४)ॲड. सई देशमुख

    ५)ॲड. अमोल दुरकर

    ६)ॲड. अर्चिता जोशी

    ७)ॲड. काजल कवडे

    ८)ॲड. मजहर मुजावर

    ९)ॲड. अजय नवले

    १०)ॲड. रितेश पाटील

    Pandurang Thorve as President of Pune Bar Association

    महत्त्वाच्या बातम्या

    राजस्थानात पब्जी खेळाचा आणखी एक बळी; वाढदिवसाला मोबाईल दिला नसल्याने तरुणीची आत्महत्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ