corona spread – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधला हा विषाणू अधिक धोकादायक आहे असं समोर आलं आहे. अशा वेळी कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी सध्या क्रॉस व्हेंटिलेशनवर भर दिला जात आहे. तज्ज्ञांच्या मते शक्य तेवढं इनडोअर भागांत किंवा घरांमध्ये व्हेंटिलेशन वाढवावं म्हणजे तिथं हवा खेळती राहायला हवी. म्हणजे शक्यतो दारं खिडक्या उघड्या असाव्यात. बंद असलेल्या घर किंवा खोल्यामध्ये हवेचा एकिकडून दुसरीकडं प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे. कोविड-19 च्या संसर्गासाठी जाबाबदार असलेला नवा विषाणू SARS-COV-2 हा हवेतूनही पसरत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं आता संसर्गाचा धोका कमी व्हावा यासाठी हा एक नवीन उपाय सुचवला जात आहे. Open your homes door and windows and cut the chances of corona spread
हेही पाहा –
- WATCH : बलात्कारी बाबा नित्यानंदला कोरोनाची भीती, म्हणाला माझ्या ‘कैलाश देशा’त येऊ नका
- WATCH : सकाळी भिजलेले हरभरे खाऊनही वाढते Immunity, पाहा व्हिडिओ
- WATCH : आता टाटाने मागवले ऑक्सिजन वाहतुकीसाठीचे 24 क्रायोजेनिक कंटेनर
- WATCH : असा आहे इस्राईलनं कोरोनासाठी तयार केलेला नेझल स्प्रे
- WATCH : मोदींनी तरुणांना दिली ही जबाबदारी, समाजासाठी फायदेशीर ठरू शकतो प्रयोग