विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्यातील ठाकरे- पवार सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी इच्छुक नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आता ‘शिवनेरी ते मुंबई’ असा ‘लॉंग मार्च’ काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एक मराठा, लाख मराठाचा जयघोष होणार आहे. One Maratha, one lakh Marathas cheering in the state; There will be a long march from Shivneri to Mumbai
विशेष म्हणजे हा ‘लॉंग मार्च’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घरावर जाऊन धडकणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे.
One Maratha, one lakh Marathas cheering in the state; There will be a long march from Shivneri to Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप सोडून गेलेले मंत्री स्वामीप्रसाद मौर्य, दारा सिंह यांच्या प्रभावक्षेत्रात आता अमित शाह लक्ष घालणार
- पुणे : PMPML मधून प्रवास करण्यासाठी आता लसीकरण आवश्यक , उद्यापासून अंमलबजावणी सुरू
- सुरक्षा दलांकडून संशयित अतिरेकी ठार चार जणांची अनेक तासांच्या कारवाईनंतर सुटका
- महिला काँग्रेस तर्फे राज्यभर गॅस दरवाढ विरोधात आंदोलन