• Download App
    मुंबई - गुजरात महामार्गावर मोठा ट्रॅफिक जॅम वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कोंडी|On the Mumbai-Gujarat highway Large traffic jam

    WATCH : मुंबई – गुजरात महामार्गावर मोठा ट्रॅफिक जॅम वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कोंडी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – गुजरात राष्ट्रीय महामार्गावर रविवारी गुजरातच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर लांबच्या लांब रांगा लागल्या.आठवडाभर मुंबई-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते.On the Mumbai-Gujarat highway Large traffic jam

    परंतु वाहनचालकांना दिलासा मिळतो तो म्हणजे रविवारी. परंतु आजच्या रविवारी मात्र चित्र थोडेसे वेगळेच होते.मुंबई-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.



    •  मुंबई – गुजरात महामार्गावर मोठा ट्रॅफिक जॅम
    • वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा
    • खरे तर रविवारी वाहतूक कोंडी होत नाही
    • आजच रविवार ठरला वाहतूक कोंडीचा
    • वाहनचालक कोंडीमुळे वैतागले

    On the Mumbai-Gujarat highway Large traffic jam

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक