• Download App
    ओमायक्रॉन; महाराष्ट्रात ८ रूग्ण; डोंबिवलीत १ पिंपरी-चिंचवडमध्ये ६, तर पुण्यात १ पॉझिटिव्ह रूग्ण!!|Omicron six patients found in pimpri chinchwad and one in pune

    ओमायक्रॉन : महाराष्ट्रात ८ रूग्ण; डोंबिवलीत १ पिंपरी-चिंचवडमध्ये ६, तर पुण्यात १ पॉझिटिव्ह रूग्ण!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रात ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली असून राज्याच्या दृष्टीने चिंता वाढवणारी ही बातमी समोर आली आहे.Omicron six patients found in pimpri chinchwad and one in pune

    महाराष्ट्रत आज ७ नवीन ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील ओमायक्रॉन पॉझिटव्ह रूग्णांची एकूण संख्या ८ झाली आहे.



    आज आढळलेल्या ७ रुग्णांमध्ये पिंपरी – चिंचवडमध्ये ६ तर पुण्यातील एक रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता पुणे तसेच पिंपरीत देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला दिसतो
    आहे. त्यामुळे सरकार इथून पुढे कोणते पाऊल उचलते आहे, याकडे लक्ष लागले आहे.

    Omicron six patients found in pimpri chinchwad and one in pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !