ही नियमावली 17 जानेवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.विमान प्रवासादरम्यान घालून देण्यात आलेल्या कोरोना नियमाचे पालन करावे लागणार आहे. Omaicron: Passengers arriving in Mumbai from Dubai do not need to be quarantined, passengers get relief
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.तसेच राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तसेच कोरोनाचा नवा विषाणूओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण ओमायक्रॉन रुग्ण वाढत असले तरी त्याचा धोका कमी आहे.
त्यामुळे राज्य सरकारने ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेतला असून , दुबईतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबईत आल्यावर 7 दिवस क्वारंटाइन राहणे बंधनकारक राहण्याची नियमावली मागे घेतली आहे.
त्याबरोबर आरटीपीसीआर सक्ती सुद्धा हटवण्यात आली आहे. ही नियमावली 17 जानेवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.विमान प्रवासादरम्यान घालून देण्यात आलेल्या कोरोना नियमाचे पालन करावे लागणार आहे. दुबई आणि युएई मधून येणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन नियमावली लागू नसणार आहे.
Omaicron: Passengers arriving in Mumbai from Dubai do not need to be quarantined, passengers get relief
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप सोडून गेलेले मंत्री स्वामीप्रसाद मौर्य, दारा सिंह यांच्या प्रभावक्षेत्रात आता अमित शाह लक्ष घालणार
- पुणे : PMPML मधून प्रवास करण्यासाठी आता लसीकरण आवश्यक , उद्यापासून अंमलबजावणी सुरू
- सुरक्षा दलांकडून संशयित अतिरेकी ठार चार जणांची अनेक तासांच्या कारवाईनंतर सुटका
- महिला काँग्रेस तर्फे राज्यभर गॅस दरवाढ विरोधात आंदोलन