• Download App
    अबब... ५५ लाखांचे २२२ मोबाईल चोरले; पुण्यातील भोसरी येथे तपासात उघड|o my god... 222 mobiles worth Rs 55 lakh stolen; Investigation revealed at Bhosari in Pune

    अबब… ५५ लाखांचे २२२ मोबाईल चोरले; पुण्यातील भोसरी येथे तपासात उघड

    वृत्तसंस्था

    पुणे : ५५ लाख रुपयांचे २२२ मोबाईल चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील भोसरी येथे हा प्रकार घडला आहे.o my god… 222 mobiles worth Rs 55 lakh stolen; Investigation revealed at Bhosari in Pune

    प्रभू भाटी ( वय ३२ )यांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून मोबाईल चोरून नेले आहेत.भोसरीत एम. आर. सुर्या हे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. सोमवारी रात्री हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.



    चोरट्यांनी दुकानाची पत्र्याचे छत आणि पत्रे तोडले आणि प्रवेश करून ५५ लाख रुपयांचे २२२ मोबाईल चोरून नेले आहेत, असे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिस सीसीटीव्ही चित्रीकरण तपासत असून चोरट्यांचा शोध घेत आहे

    o my god… 222 mobiles worth Rs 55 lakh stolen; Investigation revealed at Bhosari in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना