• Download App
    आता सांगा संजय राऊतजी कोणाचं थोबाड फोडायचं? - चित्रा वाघ|Now tell me, Sanjay Rautji, whose mouth is to be blown? - Chitra Wagh

    WATCH : आता सांगा संजय राऊतजी कोणाचं थोबाड फोडायचं? – चित्रा वाघ

    आता सांगा संजय राऊतजी कोणाचं थोबाड फोडायचं?

    • डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक
    • चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर कडाडून टीका
    • डोंबिवलीमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी
    • आणखी किती बलात्कार झाल्यानंतर सरकारला जाग येणार?
    • चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका
    • रोज घटना होत असताना आता थोबाड कोणाचं फोडायचं?

    विशेष प्रतिनिधी

    इंट्रो :डोंबिवली मध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून आणखी किती बलात्कार झाल्यानंतर सरकारला जाग येईल असा सवाल चित्रा वाघ यांनी करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहेNow tell me, Sanjay Rautji, whose mouth is to be blown? – Chitra Wagh



    रोज घटना होत असताना आता थोबाड कोणाचं फोडायचं विरोधकाचं की सरकारचं अशी खरमरीत टीका राऊत यांच्यावर वाघ यांनी केली आहे.

    Now tell me, Sanjay Rautji, whose mouth is to be blown? – Chitra Wagh

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?