• Download App
    आता हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल ; काँग्रेसमधून दोन नेत्यांची नावं चर्चेत|Now reshuffling the state cabinet before the winter session; The names of two leaders from the Congress are under discussion

    आता हिवाळी अधिवेशनापुर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल ; काँग्रेसमधून दोन नेत्यांची नावं चर्चेत

    विधानसभा अध्यक्षांच्या नावावर देखील आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होऊ शकतं.Now reshuffling the state cabinet before the winter session; The names of two leaders from the Congress are under discussion


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महविकास आघाडी सरकारमध्ये मागील काही दिवसांपासून फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान आता हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

    या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसमधून दोन नेत्यांची नावं चर्चेत आहेत. मंत्रिमंडळाच्या या दोन पदांसाठी खुद्द नाना पटोले यांचं नाव समोर येत आहे. तर सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.



    दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ती जागा अद्याप रिक्तच आहे. अशातच आता नाना पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यावर आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.विधानसभा अध्यक्षांच्या नावावर देखील आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होऊ शकतं.

    Now reshuffling the state cabinet before the winter session; The names of two leaders from the Congress are under discussion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील