• Download App
    आता पुण्याची पिएमटी देणार ओला- उबरला टक्कर , प्रवाशांसाठी आहे महत्वाचा निर्णय Now PMT of Pune will give Ola-Uber collision, it is an important decision for passengers

    आता पुण्याची पीएमटी देणार ओला- उबेरला टक्कर , प्रवाशांसाठी आहे महत्वाचा निर्णय

    येत्या काही दिवसात १०० ते २०० ई-कॅब पीएमपीएमएलमध्ये सामिल होणार आहे. विशेष म्हणजे यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच प्रवाशांना स्वस्तात सेवा देता येणार आहे.Now PMT of Pune will give Ola-Uber collision, it is an important decision for passengers


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुणे महानगर परिवहन सेवा ( पीएमपीएमएल ) आता ओला आणि उबर या दोन कॅब कंपन्याना टक्कर देण्यासाठी पुणे ई-कॅब सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

    पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना ठराविक अंतरासाठी कॅबसेवा देण्याच्या तयारीत पीएमपीएमएल आहे. तसेच अस बोलल जात आहे की , येत्या काही दिवसात १०० ते २०० ई-कॅब पीएमपीएमएलमध्ये सामिल होणार आहे.


    पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर गुन्हा, फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने फसवणूक


    विशेष म्हणजे यामुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच प्रवाशांना स्वस्तात सेवा देता येणार आहे.कॅब क्षेत्रामध्ये परिवहन विभाग उतरणार असल्याने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

    याचा मार्ग सध्या तरी ठराविक स्वरूपाचा असणार आहे. पुण्यातील प्रदुषण कमी करून सार्वजनिक परिवहन सेवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरणार आणि तो नेमका कधी कार्यान्वित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    Now PMT of Pune will give Ola-Uber collision, it is an important decision for passengers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!