• Download App
    आता नबाब मलिकांचे ईडीवर बेफाम आरोप, नारायण राणेंसह अनेक जण ईडीच्या माध्यमातून भाजपामध्ये|Now Nabab Malik's baseless allegations against ED, many including Narayan Rane in BJP through ED

    आता नबाब मलिकांचे ईडीवर बेफाम आरोप, नारायण राणेंसह अनेक जण ईडीच्या माध्यमातून भाजपामध्ये

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नबाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बेफाम आरोप केले होते. आता त्यांनी अंमलबजावणी संचलनालयावर (ईडी) आरोप सुरू केले आहेत ईडीच्याबाबतीत आमचा शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे असे सांगत नारायण राणे आणि अनेक कॉँग्रेस नेते ईडीच्या माध्यमातूनच भाजपमध्ये गेले आहेत, असे मलिक यांनी म्हटले.Now Nabab Malik’s baseless allegations against ED, many including Narayan Rane in BJP through ED

    पुण्यात पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले, केंद्र सरकार म्हणेल तसे विभाग चालतो. राणेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीचे काय झाले हे कुणाला माहितीच नाही. ईडीच्या माध्यमातून नारायण राणे भाजपमध्ये गेले. ईडीच्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली.



    बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा घरवापसी झाली. ईडीच्या यंत्रणेचा गैरवापर होतच आह.मलिक म्हणाले, अँटेलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी रचला. सगळे प्रकार राजकीय हेतून झाले आहेत. अँटेलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मिळून रचला.

    Now Nabab Malik’s baseless allegations against ED, many including Narayan Rane in BJP through ED

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी फेटाळली शरद पवारांची टीका; म्हटले- जो जीता वही सिकंदर! लोकांनी आम्हाला मतदान केले, त्यांना दोष देण्याचे कारण काय?

    Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल

    Nitesh Rane : नीतेश राणेंचा काँग्रेस, मनसेला टोला, म्हणाले- काँग्रेस अन् मनसे एकमेकांचा दर्जा ठरवत आहेत, आपण लांबूनच हसलेले बरे