• Download App
    माई गेल्या असं कुणीही म्हणू नका , मुलगी ममता सपकाळ यांचं आवाहन No one should say that I am gone, appeal of daughter Mamta Sapkal

    माई गेल्या असं कुणीही म्हणू नका , मुलगी ममता सपकाळ यांचं आवाहन

     

    सिंधूताईंची शेकडो मुलं, मुली जावई आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे.No one should say that I am gone, appeal of daughter Mamta Sapkal


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री रात्री ८ वाजून १० मिनीटांनी निधन झालं.पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.सिंधूताईंची मुलगी ममता सपकाळ यांच्यासह त्यांच्या नेहमी सोबत असणाऱ्या नातलगांनी रुग्णालयाच्या बाहेर हंबरडा फोडला.

    सिंधूताईंची शेकडो मुलं, मुली जावई आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून जाणारी आहे. याबद्दल बोलताना त्यांची कन्या ममता सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ममता यांनी बोलण्यास सुरूवात करताच माई गेल्या असं कुणीही म्हणू नका असं आवाहन केलं. कारण माई हे एक वादळ होतं, ते फक्त आता शांत झालेलं आहे.

    ममता सपकाळ म्हणाल्या की , माईनं केलेल्या कामाच्या स्वरुपात त्या नेहमी आपल्या सोबत राहतील. त्यांनी आमच्यावर केलेले संस्कार आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्या नेहमीच आमच्या सोबत राहतील असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    No one should say that I am gone, appeal of daughter Mamta Sapkal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 14 जानेवारीपूर्वी 3 हजार येणार, मकरसंक्रांती-निवडणूक जुळल्याने विरोधक आक्रमक

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, उद्धव ठाकरेंवरही निशाणा

    Supriya Sule : सुळेंनी केला मोठा खुलासा- शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? रोहित पवार राज्यात, तर सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार का?