• Download App
    "पोस्टरबाजी करु नये,नितेश राणे एका गुन्ह्यात आरोपी आहेत" ; शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा नितेश राणेंवर घणाघात|Nitesh Rane is accused of a crime " ; Shiv Sena MLA Vaibhav Naik slaps Nitesh Rane

    “पोस्टरबाजी करु नये,नितेश राणे एका गुन्ह्यात आरोपी आहेत” ; शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा नितेश राणेंवर घणाघात

    ‘सुअर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता है. माईंड इट ‘ अशा आशयाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकले आहेत.Nitesh Rane is accused of a crime ” ; Shiv Sena MLA Vaibhav Naik slaps Nitesh Rane


    विशेष प्रतिनिधी

    कुडाळ : संताेष परब हल्ला प्रकरणानंतर आणि सिंधुदूर्ग जिल्हा बँकेवर भाजप म्हणजेच राणे गटाने सत्ता मिळवल्यानंतर आता कोकणात आता भाजपकडून पोस्टर वाॅर सुरु झाले आहे.जिल्हा बँकेच्या विजयानंतर रत्नागिरीत सध्या राणे कुटुंबाच्या समर्थनार्थ बॅनर बाजी पहायला मिळत आहे.

    ‘ सुअर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता है. माईंड इट’ अशा आशयाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकले आहेत.दरम्यान या बॅनर्स वरून शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी घणाघात केला आहे.“भाजपाने ईश्वरचिठ्ठीवर निवडणूक जिंकली. दोन उमेदवार एक-एक मताने आले.



    आम्ही त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खरंतर पोस्टरबाजी करु नये. नितेश राणे एका गुन्ह्यात आरोपी आहेत.त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केलं पाहिजे. पोस्टरबाजी करु नये” असं शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

    Nitesh Rane is accused of a crime ” ; Shiv Sena MLA Vaibhav Naik slaps Nitesh Rane

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती