• Download App
    मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरू; कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पालिकेकडून निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट। Nightlife resumes in Mumbai; Due to the decrease in the number of corona patients, a large amount of relief has been given by the municipality

    मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरू; कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पालिकेकडून निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरू झाले असून कोरोना रुग्णसंख्या घटल्याने पालिकेकडून निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. Nightlife resumes in Mumbai; Due to the decrease in the number of corona patients, a large amount of relief has been given by the municipality

    मुंबईतील रुग्णसंख्या ही झापट्याने वाढू लागली होती. परंतु काही दिवसांपासून तेथील रुग्णसंख्याही कमी होत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला २० हजारांवर गेलेला रुग्णसंख्येचा आकडा, आता एक हजारापर्यंत आला. सोमवारी मुंबईत १ हजाराहून कमी रुग्ण आढळले. यापार्श्वभूमीवर निर्बंधात मोठी सूट देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.



    जमावबंदी आदेश मागे

    मुंबईतील रात्रीची जमावबंदी हटवली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा नाईट लाईफ सुरु होणार आहे. याशिवाय टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, समुद्र किनारे, गार्डन, पार्कही सुरु झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

    Nightlife resumes in Mumbai; Due to the decrease in the number of corona patients, a large amount of relief has been given by the municipality

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ