• Download App
    कोयना अभयारण्यात रात्रीची जंगल सफारी; सातारा वन विभागाचा पर्यटनवाढीसाठी निर्णय । Night jungle safari at Koyna Sanctuary; Satara Forest Department's decision to increase tourism

    कोयना अभयारण्यात रात्रीची जंगल सफारी; सातारा वन विभागाचा पर्यटनवाढीसाठी निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या कोयना अभयारण्यातील बफर झोनमध्ये वन विभागाच्या वतीने रात्रीची जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय पर्यटनवाढीसाठी घेण्यात आल्याची माहिती उप वन संरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे. Night jungle safari at Koyna Sanctuary; Satara Forest Department’s decision to increase tourism



    २१ मार्च या जागतिक वन दिनाचे औचित्य साधून रात्रीची जंगल सफारी सुरू करण्याचा वन विभागाचा मानस आहे. कोयना अभयारण्यातील बफर झोन कास,बामणोली,महाबळेश्वर,चाळकेवाडी,ठोसेघर,प्रतापगड, या जंगल परिसरात ही जंगल सफारी होणार आहे. सातारा वन विभागा सुरू करत असलेल्या रात्रीच्या जंगल सफारीची सातारकरांना उत्सुकता लागली असून या अनोख्या उपक्रमाचे पर्यटकांनी देखील स्वागत केले आहे.

    Night jungle safari at Koyna Sanctuary; Satara Forest Department’s decision to increase tourism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना