Insurance policy : राज्यात कोरोनाचा कहर प्रचंड वाढलेला दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचा वाढता वेग पाहता शासकीय रुग्णालयांमध्ये बेड मिळणंही कठीण झालंय. अशा परिस्थितीत अनेकदा रुग्णांची प्रकृती खालावली तर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. पण खासगी रुग्णालयात सर्वात मोठी अडचण असते ती रुग्णालयाकडून आकारल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या बिलाची. यापासून बचाव करणारी गोष्ट म्हणजे विम्याचं कवच. कोरोनावर उपचारासाठी अनेक कंपन्या विम्याचं कवच देत आहेत, पण सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या SBI नं सर्वांना परवडणारं असं विम्याचं कवच उपलब्ध करून दिलं आहे. त्यात अवघ्या 156 रुपयांपासून प्रिमियम सुरू होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या पॉलिसीबद्दल. New affordable Insurance policy for corona by SBI
हेही वाचा
- WATCH : लॉकडाऊनदरम्यान प्रवास करताना हे लक्षात असू द्या
- WATCH | रेमडेसीवीरचा वापर योग्य की अयोग्य? पाहा WHO चे मत
- WATCH | बीपी, शुगरवर फायदेशीर, इतरही आहेत पेरू खाण्याचे फायदे
- WATCH : गुढीपाडव्याला का खावीत कडुनिंबाची पानं, पाहा Video
- WATCH : आजीचा हायटेक जुगाड! कदाचित तुम्हालाही कामी येईल