• Download App
    नवनीत राणांनी गरब्यातून केले प्रबोधन , गाण्याच्या तालावर धरला ठेकाNavneet Rana did Enlightenment out of poverty, held the contract to the tune of the song

    नवनीत राणांनी गरब्यातून केले प्रबोधन , गाण्याच्या तालावर धरला ठेका

    खासदार नवनीत राणा यांनी भाविकांसमवेत रास गरबा खेळून मनसोक्त गरब्याचा आनंद लुटला. यावेळी भगिनींचा उत्साह वाढविला.Navneet Rana did Enlightenment out of poverty, held the contract to the tune of the song


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : खासदार राणा यांनी शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी देऊन देवीची मनोभावे प्रार्थना केली.हे आदिशक्ती-आदिमाया असु दे सर्व भक्तांवरती तुझी छत्रछाया असू दे, संपूर्ण जग-देश-राज्य व जिल्ह्यातुन कोरोना मुळापासून नाहीसा व्हावा. तसेच शेतकरी-मजूर, व्यापारी- उद्योजक, गृहिणी -विदयार्थी व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी शांती लाभावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी नवरात्राेत्सव निमित्त दुर्गा मातेस केली आहे.



    खासदार नवनीत राणा यांनी भाविकांसमवेत रास गरबा खेळून मनसोक्त गरब्याचा आनंद लुटला. यावेळी भगिनींचा उत्साह वाढविला. नवरात्रचे नऊ दिवस चैतन्याचे उत्साहाचे असून देवी भक्तीसोबत नागरिकांनी कोरोणपसून बचाव करून आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.भाविकांनी काेविड १९ चे लसीकरण करुनच उत्सवात सहभागी घ्यावे असेही राणांनी नमूद केले.

    Navneet Rana did Enlightenment out of poverty, held the contract to the tune of the song

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस