• Download App
    Nashik Corporate नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

    Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

    Nashik Corporate

    विशेष प्रतिनिधी

    नाशक : Nashik Corporate कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला.Nashik Corporate

    अशा परिस्थितीत संशयितांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात आणि पीडितांना धमकावू शकतात, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, तो कोर्टाने ग्राह्य धरला.Nashik Corporate



    ९ गुन्हे आणि परदेशात पाठवण्याचा कट

    एका नामांकित आयटी कंपनीत युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतराकरिता नाव बदलून तिला परदेशात पाठवण्याचा कट रचल्याप्रकरणी देवळाली कॅम्प व मुंबई नाका पोलिस ठाण्यात वेगवेगळे ९ गुन्हे दाखल आहेत.

    Nashik Corporate Jihad Case: Court Rejects Bail for Raza Memon and Shahrukh Qureshi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dattatray Bharne : पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

    उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; २० पैकी किती राहणार हजर आणि किती राहणार गैरहजर??; आकड्याकडे लक्ष!!

    Maharashtra Weather : आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस; बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट