या घटनेत १२ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे.तर २० भाविक जखमी झाले आहेत.Narayan Rane expressed grief over the accident at Vaishnav Devi temple; Said ….
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे.या घटनेत १२ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे.तर २० भाविक जखमी झाले आहेत.दरम्यान मृत्यू होणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तसेच जखमिंची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान या घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
नारायण राणे म्हणाले की , ‘माता वैष्णव देवी मंदिरात झालेल्या दुर्घटनेची बातमी अतिशय दु:खद आहे. जखमी भाविक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. ॐ शांति’, असे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.
Narayan Rane expressed grief over the accident at Vaishnav Devi temple; Said ….
महत्त्वाच्या बातम्या
- OMICRON CASES IN INDIA TODAY : संसर्गाचा वेग वाढला! ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; देशातील रुग्णसंख्या 1,431 वर…
- पुणे : १५ ते १८ वयोगटासाठी शहरात झाली ४० लसीकरण केंद्र
- एटीएममधून आजपासून पैसे काढणे महागणार; मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये
- मुंबईत रिअल इस्टेटची झेप, मालमत्ता खरेदीत विक्रम, एक लाखांपेक्षा अधिक खरेदी विक्रीचे व्यवहार