• Download App
    काळा पैसा मिळवायचा, कारवाई झाली की बोंबलायचं आणि पाप झाकण्यासाठी शक्तीप्रदर्शन करायचे, नारायण राणे यांची संजय राऊतांवर टीका|Narayan Rane criticizes Sanjay Raut for trying to get black money

    काळा पैसा मिळवायचा, कारवाई झाली की बोंबलायचं आणि पाप झाकण्यासाठी शक्तीप्रदर्शन करायचे, नारायण राणे यांची संजय राऊतांवर टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ? काळा पैसा मिळवायचा, कारवाई झाली की बोंबलायचं’, केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की, मुख्यमंत्री पदावर? अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.Narayan Rane criticizes Sanjay Raut for trying to get black money

    केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर बोलताना भाजपची पुढची पंचवीस वर्षे सत्ता येणार नाही. महाराष्ट्रात स्व:तचीच कबर भाजपने खोदली ती आता देशातही खोदणार आहेत असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर नारायण राणे म्हणाले,



    ”कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?”

    Narayan Rane criticizes Sanjay Raut for trying to get black money

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस