• Download App
    नागपूर : निमची गावात रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग , अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल ; कोणतीही जीवितहानी नाही। Nagpur: Five vehicles of the fire brigade arrived at the warehouse of Reliance Retail in Nimchi village; No casualties were reported

    नागपूर : निमची गावात रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग , अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल ; कोणतीही जीवितहानी नाही

    अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. Nagpur: Five vehicles of the fire brigade arrived at the warehouse of Reliance Retail in Nimchi village; No casualties were reported


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : गुरुवारी ( आज ) नागपूरच्या निमची गावातील रिलायन्स रिटेलच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भीषण आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार गोदामात रिलायन्स स्टोअरमधून विकले जाणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे.दरम्यान आगीत ते जळून खाक झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे.दरम्यान आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र वित्त हानी मोठ्या प्रमाणत झाली आहे.



    Nagpur: Five vehicles of the fire brigade arrived at the warehouse of Reliance Retail in Nimchi village; No casualties were reported

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar Exit : “हा” निव्वळ विमान अपघात, राजकारण नको; संशयाचे मळभ भरलेल्या वातावरणात पवारांचे वक्तव्य

    अजितदादा म्हणे, भाजपची साथ सोडणार होते; ममता बॅनर्जींची संशय पेरणी किती खरी??, किती खोटी??

    “बघतो”, “सांगतो”, हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हतेच, ते बोलायला रोखठोक आणि मनाने निर्मळ होते!!