• Download App
    वारजेत प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून|Murder of a young man in a love affair in Warjeet

    वारजेत प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : वारजेतील दांगट पाटील नगर येथे प्रेम प्रकरणातून खून झाला. मुलीच्या आई – वडील आणि भावाने मिळून तिच्या प्रियकराचा खून केल्याची घटना काल रात्री घडली. प्रदूमन कांबळे (कोथरुड) असे खून झालेल्याचे नाव आहे.Murder of a young man in a love affair in Warjeet



    याप्रकरणी वारजे पोलिसांनी काही तासात मुलीची आई आणि भावाला अटक केली. तर, वडिलांचा शोध सुरू आहे. वारजे पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

    Murder of a young man in a love affair in Warjeet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    शिवसेनेची दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक; पण पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादीवर वर्चस्व टिकवण्याची अयशस्वी धडपड!!

    Chhagan Bhujbal : इतरांची मुलं मंत्री, तोच न्याय मला लावा; राज्यसभा उमेदवारीवर छगन भुजबळ म्हणाले- मी नाराज नाही, भाजपनेही मला विरोध केला नाही

    Bawankule : ‘फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याचा अधिकार कोणाला?’ बच्चू कडूंच्या विधानावर बावनकुळेंचे रोखठोक उत्तर, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम