• Download App
    मुंबईत जम्बो सेंटर सज्ज, ओमिक्रॉन बाधितांसाठी हजार खाटा आरक्षित|Mumbai ready to takle omricon

    मुंबईत जम्बो सेंटर सज्ज, ओमिक्रॉन बाधितांसाठी हजार खाटा आरक्षित

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – एकाच दिवशी सात ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाल्याने मुंबईतील चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन रुग्ण वाढत असल्याने त्यांच्यासाठी वेगळ्या खाटा आरक्षित ठेवण्यात येत आहेत.Mumbai ready to takle omricon

    मुख्य रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.मुंबईतील ओमिक्रॉन बाधितांची संख्या १२ वर पोचली आहे. महापालिकेच्या मुख्य रुग्णालयात ओमिक्रॉन रुग्णांसाठी वेगळ्या १० खाटा ठेवण्यात आल्या आहेत.



    त्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ४० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील कोविड केंद्रे पुन्हा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात साधारण एक हजारांहून अधिक खाटा सज्ज ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

    Mumbai ready to takle omricon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shaktipeeth Expressway शक्तिपीठ मार्गावरून फडणवीसांच्या धमकीमुळे पवारांची झोप उडाली; पण मोदींनी त्यात लक्ष घातल्यावर पवारांचे काय उडेल??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election result 2025 अजितदादांना नको असलेले चंद्रराव तावरे विजयी; माळेगावच्या कारखान्यात चालणार नाही मनमानी!!