कोसळलेली इमारत खूप जुनी होती तसेच ती इमारत बेकायदेशीर देखील होती.या इमारतीला काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती.Mumbai: Four-storey building collapses in Bandra, 15 injured; 6 ambulances rushed to the spot
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत वांद्रे परिसरात चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना ही आज संध्यकाळी जवळपास चार वाजता घडली आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निमनदलाच्या पाच गाड्या आणि सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत पंधराजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
कोसळलेली इमारत खूप जुनी होती तसेच ती इमारत बेकायदेशीर देखील होती.या इमारतीला काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती.पण तरीही काही कुटुंब त्या इमारतीत वास्तव्यास होते.
इमारत कोसळताना परिसरात मोठा आवाज आला.दरम्यान स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले.तसेच प्रशासनाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली.
Mumbai : Four-storey building collapses in Bandra , 15 injured ; 6 ambulances rushed to the spot
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रपतींच्या सुरक्षा घोडदळातील ‘विराट’ला निरोप; पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी फिरविला प्रेमाने हात
- गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार, बुद्धदेव भट्टाचार्य यांचा उल्लेख करत जयराम रमेश यांनी केली टीका
- Padma Awards 2022 : २०२२ चे पद्म पुरस्कार जाहीर, ‘ हे’ आहेत मानकरी ; वाचा सविस्तर
- भोपाळ : तिरंगा प्रिंटेड विकले शूज , अमेझॉन विक्रेत्यावर FIR दाखल ; गृहमंत्री मिश्रा यांनी दिले कारवाईचे निर्देश