• Download App
    मुंबई : बेस्टच्या ६६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण , ४४ जणांना रुग्णालयात दाखल ; ९ जणांना डिस्चार्ज|Mumbai: 66 BEST employees infected with corona, 44 hospitalized; 9 people discharged

    मुंबई : बेस्टच्या ६६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण , ४४ जणांना रुग्णालयात दाखल ; ९ जणांना डिस्चार्ज

    बेस्टचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल कुमार यांनी माहिती दिली की सर्व कर्मचार्‍यांना कोरोनाची हलकी लक्षणे आहेत.Mumbai: 66 BEST employees infected with corona, 44 hospitalized; 9 people discharged


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात आणि देशात कोरोनाचे संकट पुन्हा वाढत आहे. दिवसेंविस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.गेल्या २४ तासांत राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहे.



    दरम्यान बेस्टच्या ६६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.दरम्यान बेस्टचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल कुमार यांनी माहिती दिली की सर्व कर्मचार्‍यांना कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. या कर्मचार्‍यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    Mumbai: 66 BEST employees infected with corona, 44 hospitalized; 9 people discharged

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !