प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मान्यता दिली असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.MPSC Job Opportunity: Maharashtra Public Service Commission Recruitment for 1085 Vacancies
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब करिता एकूण 1085 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटती तारीख 17 जून 2022 आहे.
अटी व नियम
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा
पदाचे नाव – सहायक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक
पद संख्या 1085 जागा
अर्ज शुल्क – अमागास – 544 रुपये, मागासवर्गीय – 344 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
MPSC Job Opportunity: Maharashtra Public Service Commission Recruitment for 1085 Vacancies
महत्वाच्या बातम्या
- ही तो श्रींची इच्छा ते बाळासाहेबांची इच्छा!!
- सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!
- महाविकास आघाडी सरकार हे बाळासाहेबांचेच स्वप्न; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
- मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा : सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांनी डिवचले शिवसेनेला; प्रत्युत्तर दिले नाना पटोलेंनी!!