• Download App
    खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी केला २०० रुपयांचा दंड ; जाणून घ्या नेमक काय आहे कारण । MP Asaduddin Owaisi fined Rs 200 by Solapur traffic police; Find out exactly what the cause is

    खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी केला २०० रुपयांचा दंड ; जाणून घ्या नेमक काय आहे कारण

    सेंट्रल मोटार विकल रुल ५०/१७७ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. MP Asaduddin Owaisi fined Rs 200 by Solapur traffic police; Find out exactly what the cause is


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : राज्यात येणाऱ्या महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. पार्श्व भूमीवर ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलिमीन पार्टीची काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये बैठक झाली होती.एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दिन ओवेसी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. याच पार्श्भूमीवर खासदार ओवेसी सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.



    यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी २०० रुपयांचा दंड केला. सेंट्रल मोटार विकल रुल ५०/१७७ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.ओवेसी यांची गाडी विनानंबर प्लेट होती. यामुळे पोलिसांकडून ओवेसींना दंड ठोठावण्यात आला आहे.शासकीय विश्रामगृहाबाहेर शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.पक्षाचे शहराध्यक्ष फारुक शेख यांनी दोनशे रुपयांचा दंड भरला असल्याचं समोर येत आहे.

    MP Asaduddin Owaisi fined Rs 200 by Solapur traffic police; Find out exactly what the cause is

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!