कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे… खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गालाही याचा फटका बसला असून, अनेकांनी या काळात नोकऱ्या गमावल्याचंही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीतीमध्ये बेरोजगारीची वाढती समस्या कमी करण्यासाठी रोजगार निर्मिती अत्यंत गरजेची मानली जात आहे. यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही पाहायला मिळतंय… नुकतीच सरकारनं एका योजनेला मंजुरी दिली असून या योजनेमुळं जवळपास 4 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगितलं जात आहे.. सरकारनं जाहीर केलेल्या या योजनेचं नाव आहे PLI Scheme म्हणजेच उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना. केंद्राच्या या योजनेबाबात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असलेल्या या योजनेसाठी 6,238 कोटींची निधी मंजूर करण्यात आलाय.Modi government claims to creat 4 lak jobs in 5 years with PLI scheme
हेही वाचा –
- WATCH : कोरोनाची लस घेतल्यास मोदी सरकार देतंय 5000 रुपयांचे बक्षीस
- WATCH : तुम्ही कापलेल्य केसांमधूनही कमाई करतोय China, कशी ते जाणून घ्या
- WATCH : मुंबई इंडिन्सची टीम रूम पाहिल्यानंतरल कळेल त्यांच्या IPL यशाचं गमक
- WATCH | चवदार बातमी! कोरोनाची लस घ्या आणि मोफत मिळवा बाकरवडी
- WATCH : हे आहे सोनेरी पान, किंमत ऐकून व्हाल हैराण