दहीहंडीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून मनसेने गनिमी कावा करत ठाण्यात रात्री बारा वाजता दहीहंडी फोडली.यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत किरकोळ झटापटही झाली. MNS’s guerrilla warfare broke out in Thane at midnight, organised Dahihandi
विशेष प्रतिनिधी
ठाणे : दहीहंडीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून मनसेने गनिमी कावा करत ठाण्यात रात्री बारा वाजता दहीहंडी फोडली.यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत किरकोळ झटापटही झाली.
रात्री १२ वाजन्याच्या सुमारास अभिजित पानसे, अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जमा झाले. 200 ते 300 कार्यकर्ते भगवती शाळेच्या मैदानावर जमा झाले होते. त्यांनी दहीहंडीचे आयोजन केले. कार्यकर्त्यांनी रात्रीच दही हंडी फोडली.
पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्यांना अटक केली. यावेळी अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेवटी रात्री फोन वाजण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली.
हिंदू सण आमची अस्मिता आहे.त्यासाठी आमच्यावर कितीही केसेस झाल्या तरी पर्वा नाही असे मनसेने म्हटले आहे.
असे मनसेने म्हटले आहे.
MNS’s guerrilla warfare broke out in Thane at midnight, organised Dahihandi
महत्त्वाच्या बातम्या