• Download App
    मिशन जीवन आशा; नाशिकच्या 25 बालकांवर मुंबईत पंचतारांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया । Mission life hope; Surgery on 25 children from Nashik in a five star hospital in Mumbai

    मिशन जीवन आशा; नाशिकच्या 25 बालकांवर मुंबईत पंचतारांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील 0 ते 18 वयातील सामान्य कुटुंबातील लहान बालकांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट पासून ते ह्रदय , कॅन्सर , किडनी , ऑर्थो, लिव्हर , मेंदू आणि इतर दुर्धर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत दर्जेदार करण्याचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला. Mission life hope; Surgery on 25 children from Nashik in a five star hospital in Mumbai

    “जीवन आशा” या प्रकल्पाचा एसआरसीसी या पंचतारांकित रूग्णालयामधे शुभारंभ झाला. यावेळी आमदार मनीषा चौधरी , रोटरीचे गव्हर्नर राजेंद्रजी अग्रवाल, रूपेश चौबे , डाॅ. उदाणी, ओमप्रकाश शेटे हे उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील २० बालकांच्या विविध शस्त्रक्रियांना यावेळी प्रारंभ झाला.

    Mission life hope; Surgery on 25 children from Nashik in a five star hospital in Mumbai

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!