विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.Maharashtra’s Chitraratha has not been denied permission Explanation of Directorate of Cultural Affairs
प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याने सादर केलेल्या विविध विषयांमधून या वर्षी ‘महाराष्ट्राची जैवविविधता व मानके‘ या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आली आहे.
याबाबत वेळोवेळी संरक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार बैठका आयोजित होऊन महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची एकूण 12 राज्यांसमवेत निवड अंतिम करण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा, नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरु असून सदरील कामकाज हे अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही.
Maharashtra’s Chitraratha has not been denied permission Explanation of Directorate of Cultural Affairs
महत्त्वाच्या बातम्या
- लडकी हूॅँ लड सकती हूॅँ म्हणणारी प्रियंका गांधींची पोस्टर गर्लच भाजपमध्ये प्रवेश करणार
- योगी आदित्यनाथांच्या आई अजूनही उत्तराखंडमध्ये शेतात राबतात, संन्यासी झालेल्या मुलाला वाढली होती भिक्षा
- संपूर्ण राज्यात प्रचार करण्यास वेळ मिळावा म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत स्वत : लढणार नाहीत निवडणूक
- ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे दीर्घ आजाराने निधन