• Download App
    मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा धिंगाणा पुण्यातील हिराबाग चौकामधील धक्कादायक प्रकार|Liqueur drukan young girl disturbed the traffic in pune area of Hirabag

    मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा धिंगाणा पुण्यातील हिराबाग चौकामधील धक्कादायक प्रकार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :  देशात दररोज कितीतरी लोक दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालतात. परंतु एका मद्यधुंद तरुणीने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणला. पुण्यातील हिराबाग चौकात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.Liqueur drukan young girl disturbed the traffic in pune area of Hirabag

    धिंगाणा तरुणाने घातला असता तर त्याकडे जास्त कुणी लक्ष दिले नसते. परंतु हा प्रकार तरुणीने केल्याने हा प्रकार व्हायरल झाला आहे.



    • पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा
    •  गजबजलेल्या हिराबाग चौकात रस्ता अडविला
    • रस्त्याच्या मधोमध ठाण मांडले
    • रस्त्यावर चक्क केले पवन मुक्तासन
    • येण्या जाणाऱ्या वाहना समोर झोपून रस्ता अडविला

    Liqueur drukan young girl disturbed the traffic in pune area of Hirabag

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा