• Download App
    कोल्हापूर हद्दवाढीच्या तांत्रिक अडचणी दूर करू - एकनाथ शिंदेLet's remove the technical problems of Kolhapur boundary extension - Eknath Shinde

    कोल्हापूर हद्दवाढीच्या तांत्रिक अडचणी दूर करू – एकनाथ शिंदे

    महापालिका प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आतापर्यंत महापालिकेने राज्य शासनाला दिलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाची माहिती दिली.Let’s remove the technical problems of Kolhapur boundary extension – Eknath Shinde


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात व्यापक बैठक घेऊ, हद्दवाढ करण्यात असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करू असे आश्वासन राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. तसेच यावेळी महापालिका प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आतापर्यंत महापालिकेने राज्य शासनाला दिलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाची माहिती दिली.



    दरम्यान, हद्दवाढ समर्थन कृती समितीच्या शिष्टमंडळाला त्यांनी आज मंगरायाची वाडी येथील हेलिपॅडवर भेट दिल आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार आदींनी हद्दवाढ ही काळाची गरज आहे, असे सांगत काही झाले तरही हद्दवाढ करा असा आग्रह धरला.

    Let’s remove the technical problems of Kolhapur boundary extension – Eknath Shinde

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात