• Download App
    लातूर : अखेर एसटी वाहक महिला कर्मचाऱ्याचे निलंबन घेतले मागे|Latur: ST carrier finally withdraws suspension of female employee

    लातूर : अखेर एसटी वाहक महिला कर्मचाऱ्याचे निलंबन घेतले मागे

    काही कर्मचारी हे विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महामडंळाने निलबंनात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली.Latur: ST carrier finally withdraws suspension of female employee


    विशेष प्रतिनिधी

    लातूर : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मागील एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.दरम्यान परिवहन मंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करून संप मागे घेण्यास सांगितले होते.परंतु काही कर्मचारी हे विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत.



    त्यामुळे महामडंळाने निलबंनात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली.याच निलंबनाच्या प्रक्रियेमध्ये एसटीदरम्यान महामंडळाने प्रसूती रजेवर असलेल्या महिला कंडक्टर सारिका कोद्रे-लाड यांचं निलंबन केलं.

    गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. दरम्यान महिला कंडक्टरचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे.सारिका कोद्रे-लाड यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई ही नजरचुकीने करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण हे महामंडळाने दिलं आहे.

    Latur: ST carrier finally withdraws suspension of female employee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर