वृत्तसंस्था
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या विशेष सहकार्याने पिंपरी-चिंचवड मधील रावेत येथे कोविड हाॅस्पिटल उभारले आहे. त्यामुळे परिसरातील रुग्णांची मोठी सोय झाली आहे. Kovid Hospital started in Ravet with the special cooperation of BJP
रावेत येथील मुकाई चौकात उभारण्यात आलेल्या कोविड हाॅस्पिटलचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
पिंपरी – चिंचवड परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ऐनवेळी रुग्णांवर उपचार करता यावेत, यासाठी हे हॉस्पिटल भाजपतर्फे सुरु केले आहे. अनेक रुग्णालये रुग्णांनी भरली तर रुग्णांना बेड मिळावा, त्यांची सोय व्हावी. प्रसंगी ऑक्सिजन वेळेत मिळावा. यासाठी हे हॉस्पिटल सुरु केले आहे.
हॉस्पिटलमधील उपचार व्यवस्था
एकूण बेड्सची संख्या : 100
व्हेंटिलेटर : १० बाय पॅक,४
ऑक्सिजन बेड्सची संख्या : 40
विलगीकरणासाठी बेड्सची संख्या : 30
Kovid Hospital started in Ravet with the special cooperation of BJP
महत्वाच्या बातम्या
- आरटीपीसीआर चाचणीचे नाव घेताच युनायटेड एअरलाइन्सने रिकामेच विमान नेले न्यूयॉर्कला
- मे मध्ये कोरोनाची सुनामीच येणार, ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळे आणणाऱ्यांना फासावर चढवण्याचा न्यायालयाचा इशारा
- राजधानी दिल्ली ऑक्सीजन अभावी बेहाल, केंद्र व राज्य सरकार हतबल
- भारताला मोठ्या प्रमाणात लशी देण्यासाठी बायडेन प्रशासनावर अमेरिकेत दबाव वाढला