• Download App
    कोकणासाठी मंगळवारी खास मोदी रेल्वे धावणार गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना खास भेट|Konkan Special Modi train will run on Tuesday

    WATCH: कोकणासाठी मंगळवारी खास मोदी रेल्वे धावणार गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांना खास भेट

    विशेष प्रतिनिधी

    जालना: गणेशोत्सवासाठी कोकणकडे आधीच १५० रेल्वे गाड्या सोडल्या आहेत.अजून रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली जाईल,अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात दिली.येणाऱ्या ७ सप्टेंबरला तारखेला दादर स्टेशनवरून कोकणात जाण्यासाठी खास मोदी रेल्वे सोडण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.Konkan Special Modi train will run on Tuesday

    गणपती उत्सवात लोकांनी निर्बध पाळले पाहिजेत, असे वक्तव्य केल होत, या विधानाशी मी सहमत आहे. निर्बध लागू असताना कोरोना काळात रेल्वे सोडायला आम्हाला अडचण नाही. मात्र राज्य सरकारची सहमती त्यासाठी आवश्यक आहे असंही दानवे यांनी म्हटल आहे.



    • कोकणासाठी खास मोदी रेल्वे मंगळवारी धावणार
    •  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
    • दादर स्टेशनवरून ७ सप्टेंबरला तारखेला रवाना
    • कोकणकडे आधीच १५० रेल्वे गाड्या सोडल्या
    • गणपती उत्सवात लोकांनी निर्बध पाळले पाहिजेत

    Konkan Special Modi train will run on Tuesday

     

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा