• Download App
    कोल्हापुर जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध, हसन मुश्रीफ आले बिनविरोध निवडून | Kolhapur District Bank elections unopposed, Hasan Mushrif elected unopposed

    कोल्हापुर जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध, हसन मुश्रीफ आले बिनविरोध निवडून

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापुरातील जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी एकूण 9 अर्ज दाखल झाले होते. कागल तालुक्यातून मुश्रीफ यांचे स्वत:चे 4 आणि इतर 5 असे उमेदवार होते.

    Kolhapur District Bank elections unopposed, Hasan Mushrif elected unopposed

    अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस होता. पण आज या गटातून प्रताप दत्तात्रय पाटील, युवराज अर्जुनराव पाटील, दत्तात्रय तुकाराम खराडे, बाबासो हिंदुराव पाटील व धनंजय सदाशिवराव पाटील यांनी माघार घेतल्याने हसन मुश्रीफ बिनविरोध निवडून आले आहेत.
    मागे पालकमंत्री सतेज पाटील देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून बिनविरोध निवडून आले होते.


    Uddhav Thackeray and Devendra Fadanavis in Kolhapur : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गावाबाहेर राहूनच नरसिंहवाडीच्या पूरग्रस्तांची संवाद; फडणवीस मात्र भर पाण्यात नरसिंहवाडीत


    सत्तारूढ रूढ आघाडीचे पॅनेल ठरवण्यासाठी हसन मुश्रीफ आता व्यस्त आहेत. बिनविरोध निवडणूक झाल्यास समजताच कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून विजयी घोषणा दिल्या.

    Kolhapur District Bank elections unopposed, Hasan Mushrif elected unopposed

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा