Blood cancer : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अॅक्ट्रेस आणि भाजप खासदार किरण खेर सध्या ब्लड कॅन्सरशी झुंज देत आहेत… त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरुयत… ही बातमी समोर आल्यानंतर ब्लड कॅन्सरबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात. ब्लड कॅन्सर हा असा एक आजार असतो जो आपल्या रक्तपेशींची कार्यप्रणाली आणि उत्पादनाच्या प्रक्रियेवर परिणाम करतो. तर मग या ब्लड कॅन्सरची प्रारंभिक लक्षणे नेमकी काय असतात आणि एकूण हा आजार नेमका कसा आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.. कारण बऱ्याचदा केवळ माहितीच्या अभावामुळं आपण याकडं दुर्लक्ष करू शकतो. kirron kher fighting with blood cancer Read about the symptoms
हेही वाचा –
- WATCH | चवदार बातमी! कोरोनाची लस घ्या आणि मोफत मिळवा बाकरवडी
- WATCH : हे आहे सोनेरी पान, किंमत ऐकून व्हाल हैराण
- WATCH | खरं की काय! मिस इंडिया फायनलिस्ट, Glamours Model बनली ग्रामपंचायत उमेदवार
- WATCH : भारतीय रेल्वेचा जागतिक विक्रम, चिनाब नदीवर जगातील सर्वात मोठ्या आर्च ब्रिजची कमान पूर्ण
- WATCH | प्रचार म्हणजे काय रे भाऊ! या गावात उमेदवार पक्षांना प्रवेशच नाही