• Download App
    किरीट सोमय्या यांचा आरोप, उद्धव ठाकरे आणि शरद पवार माफियांची मदत करतात|Kirit Somaiya's allegation that Uddhav Thackeray and Sharad Pawar are helping the mafia

    किरीट सोमय्या यांचा आरोप, उद्धव ठाकरे आणि शरद पवार माफियांची मदत करतात

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे माफियांची मदत करतात. त्यामुळे ते 19 बंगल्याप्रकरणी भाष्य करत नाहीत,असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.Kirit Somaiya’s allegation that Uddhav Thackeray and Sharad Pawar are helping the mafia

    सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सोमय्या म्हणाले, आज आपण राज्यपालांची भेट घेतली असून, अलिबाग मधील वनविभागाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या 19 बंगल्याची चौकशी घ्यायला हवी. उद्धव ठाकरे या बंगल्याप्रकरणी एक शब्दही बोलत नाहीत.



    त्यामुळे आपण या सर्व 19 बंगल्यांचा गौडबंगाल राज्यपालांना सांगितले.नवाब मलिकांना असे वाटले की, आमच्यापर्यंत कोणी पोहोचवू शकत नाही. मात्र आता मलिकांचे कारस्थान जनतेसमोर येत आहेत.

    त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. सोमय्यांना ही सर्व माहिती कोण देते हेच सगळे विचारतात, असेही ते म्हणाले.

    Kirit Somaiya’s allegation that Uddhav Thackeray and Sharad Pawar are helping the mafia

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस