• Download App
    पुणे आरोग्य विभागात नोकरीची संधी; परीक्षेविना निवड; वाचा तपशील |Job Opportunity in Pune Health Department; Selection without examination; Read the details

    पुणे आरोग्य विभागात नोकरीची संधी; परीक्षेविना निवड; वाचा तपशील

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ अंतर्गत आरोग्य विभागातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औंध पुणे येथे समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२२ ही आहे.Job Opportunity in Pune Health Department; Selection without examination; Read the details



    अटी व नियम

    पदाचे नाव : समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी

    पदसंख्या : ६ जागा

    नोकरी ठिकाण : पुणे

    अर्ज शुल्क : १५० रुपये

    वयोमर्यादा – समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक
    खुला प्रवर्ग : ३८ वर्षे, राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे

    वैद्यकीय अधिकारी : ७० वर्षे

    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    अर्ज सुरू झाल्याची तारीख : ११ ऑक्टोबर २०२२

    अर्ज सुरू शेवटची तारीख : १९ ऑक्टोबर २०२२

    अधिकृत वेबसाईट : punezp.mkcl.org

    या लिंकवर करा अर्ज : https://www.ddhspune.com/

    पात्रता

    समुपदेशक : मास्टर इन सोशल वर्क

    लेखापाल : बी.कॉम, टॅली प्रमाणपत्र आवश्यक, MSCIT

    सांख्यिकी सहाय्यक : graduation in statasctics or mathematics, MSCIT

    वैद्यकीय अधिकारी : MBBS/MCI/MMC council registration

    वेतनश्रेणी

    समुपदेशक : २० हजार रुपये

    लेखापाल : १८ हजार रुपये

    सांख्यिकी सहाय्यक : १८ हजार रुपये

    वैद्यकीय अधिकारी : ६० हजार रुपये

    Job Opportunity in Pune Health Department; Selection without examination; Read the details

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस