• Download App
    महाराष्ट्रात मेट्रो अधिकार पदासाठी नोकरीची संधी; 1 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीखJob Opportunity for Metro Authority Post in Maharashtra

    महाराष्ट्रात मेट्रो अधिकार पदासाठी नोकरीची संधी; 1 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, कार्यालय सहायक, तंत्रज्ञ अशा 23 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२२ आहे. Job Opportunity for Metro Authority Post in Maharashtra

    अटी आणि नियम 

    पदाचे नाव : मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, कार्यालय सहायक, तंत्रज्ञ

    पदसंख्या : २३ जागा

    शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

    नोकरीचे ठिकाण : मुंबई, पुणे, नागपूर

    अर्ज : ऑनलाईन

    अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर ४४००१०

    अर्ज सुरू झाल्याची तारीख : १७ सप्टेंबरपासून सुरू

    शेवटची तारीख : १ ऑक्टोबर २०२२

    वेबसाईट :  www.mahametro.org

    Job Opportunity for Metro Authority Post in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!

    ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर कलम ३०७ ची कारवाई; एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचा वृद्ध व्यक्तीशी संवाद

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क