• Download App
    झारखंडच्या मजुरास खून प्रकरणी अटक; कराड पोलिसांचा पंधरा दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा। Jharkhand laborer arrested in murder case; Karad police crack down on crime in fortnight

    झारखंडच्या मजुरास खून प्रकरणी अटक; कराड पोलिसांचा पंधरा दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : झारखंड येथील बांधकाम मजुराच्या खूनप्रकरणी कराड पोलिसांनी एकास झारखंड येथून अटक केली आहे कराड पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसांमध्ये या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. Jharkhand laborer arrested in murder case; Karad police crack down on crime in fortnight

    जुगारात पैसे जिंकले, या रागातून झारखंडच्या बांधकाम मजुराचा त्याच्या सहकारी साथीदाराने १३ जुलै रोजी कराड येथील गोळेश्वर परिसरातील शेतात खून केला होता. कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात कराड पोलिसांना यश आला आहे.

    कोणतीही तक्रार दाखल नसताना कराड पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्याने पोलिस अधीक्षक अजय कुमार यांनी कराड पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

    • जुगारात पैसे जिंकले, या रागातून झाला होता खून
    • खूनप्रकरणी एकास झारखंड येथून अटक केली
    • अवघ्या पंधरा दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा लावला
    • कोणतीही तक्रार दाखल नसताना कारवाई केली
    • पोलिस अधीक्षक अजय कुमार यांनी कराड पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.

    Jharkhand laborer arrested in murder case; Karad police crack down on crime in fortnight

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!