second wave of corona – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांनाच हैराण केलं आहे. या लाटेमध्ये कोरोनाचं बदललेलं स्वरुप त्याची वाढलेली तीव्रता संसर्ग वाढण्याचं प्रमाण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. ही चर्चा अजूनही पुढं सुरू राहील. पण या सर्वामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाच्या मनातला प्रश्न म्हणजे कोरोनाच्या या संकटातून किंवा दुसऱ्या लाटेतून सुटका कधी होणार. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी कधी होणार आणि सर्वकाही नॉर्मल व्हायचं राहू द्या पण हे भीतीचं सावट कधी दूर होणार असे अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत काही महत्त्वाचती माहिती संशोधकांकडून समोर आली आहे. it will take 100 days to recover from second wave of corona and Hard immunity
हेही वाचा
- WATCH : काय आहे कोरोनाचा डबल म्युटेंट? पाहा हा VIDEO
- WATCH : दोस्ताना 2 मधून कार्तिकची हकालपट्टी, 20 कोटींचा फटका
- WATCH : पंढरपूरमध्ये भालके की आवताडे? विठ्ठल कुणाला पावणार
- WATCH:कोरोनामुळं बॉलिवूड Pause मोडवर, अडकले 1000 कोटी
- WATCH : IPL मध्ये अखेर मॉरीसचा पैसा वसूल परफॉर्मन्स, चाहते खुश