• Download App
    कर्मचाऱ्यांशी संप मागे घेणार की नाही हे आज सकाळी समजेल - सदाभाऊ खोत । It will be known this morning whether the strike will be called off or not - Sadabhau Khot

    कर्मचाऱ्यांशी संप मागे घेणार की नाही हे आज सकाळी समजेल – सदाभाऊ खोत

    एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. It will be known this morning whether the strike will be called off or not – Sadabhau Khot


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार आहे.राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (२४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.



    सदाभाऊ खोत काय म्हणाले

    यावेळी राज्य शासनाच्या पगारवाढीच्या प्रस्तावावर विचार करून संप मिटवावा की सुरूच ठेवावा याबाबत आज निर्णय घेण्यात येईल, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने स्पष्ट केले आहे.

    कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – अनिल परब

    दरम्यान आता कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे. तसेच कामावर रूजू होताच त्यांच्यावर सरकारकडून केलेली कारवाई मागे घेण्यात येईल. परंतु, जे कर्मचारी कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्या कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे परबांनी सांगितले.

    It will be known this morning whether the strike will be called off or not – Sadabhau Khot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Abhijit Deepke : दीपके म्हणाले- विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई तत्काळ थांबवा; नाहीतर मोठे आंदोलन होईल, CJP चा दोन दिवसांत दुसऱ्यांदा आंदोलनाचा इशारा

    Dattatray Bharne : कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

    Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण; कोर्ट SITच्या तपासाची नियमावली ठरणार; प्रकाश आंबेडकर यांची माहिती, सरकारच्या ठरावावर घेतला आक्षेप