• Download App
    इसिसशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक, संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त । ISIS suspect arrested in Pune, documents seized along with sensitive electronic items

    इसिसशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक, संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त

    वृत्तसंस्था

    पुणे : आयएसआयशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक केली. तसेच संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त केल्याचे वृत्त आहे. ISIS suspect arrested in Pune, documents seized along with sensitive electronic items



    आरोपीचे नाव तल्हा खान असं असून, तो ३८ वर्षाचा आहे. जागतिक दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याची गुप्त माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार यंत्रणेने सदर कारवाई केल्याचे समोर आले आहे. एनआयएने पुण्यातील विविध भागात ही छापेमारी सुरू आहे.

    ISIS suspect arrested in Pune, documents seized along with sensitive electronic items

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !