• Download App
    आषाढी यात्रेतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण। Invitation to the Chief Minister for the official worship of Mother Vitthal-Rukmini in Ashadi

    आषाढी यात्रेतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

    वृत्तसंस्था

    सोलापूर : आषाढी यात्रा -२०२१ चे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने त्यांना वर्षा निवासस्थानी जाऊन हे निमंत्रण दिले आहे. Invitation to the Chief Minister for the official worship of Mother Vitthal-Rukmini in Ashadi



    यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत व मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती श्री संभाजी शिंदे समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळ्गांवकर, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, संतोष माने पंढरपूर, सांगोला, मंगावेढा शिवसेना संपर्क प्रमुख व अतुल राजुरकर हे निमंत्रण देताना उपस्थित होते.

    Invitation to the Chief Minister for the official worship of Mother Vitthal-Rukmini in Ashadi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!

    बारामतीकरांचा पवारांना आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का; माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव!!

    श्री चिन्मयमूर्ती संस्थानकडून पंढरीच्या विठूरायास साडेसतरा लाखांचा सुवर्ण तुळशीहार अर्पण!