वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना ७ जानेवारीपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. International flights from Pune Likely to start from January 7
कोरोनाच्या संक्रमणामुळे ३१ डिसेंबरपर्यंत आंतराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली होती. काही मोजक्या देशासाठी एअर बबल अंतर्गत विमानसेवा बहाल करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुणे विमानतळावरून ७ जानेवारीला शारजाहसाठी पहिले विमान उड्डाण करण्याची शक्यता आहे. त्याबाबतच्या अधिकृत आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत.पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण होण्यासाठीची तयारी आम्ही केली आहे. तशी परवानगी आम्हाला मिळाली की, विमान उड्डाणसेवा पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरुवात करता येईल.
International flights from Pune Likely to start from January 7
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांना देणार नवे टॅब
- शिवसेनेत आग लावण्याचं काम माझं नाही, शिंदे हे सक्षमपणे राज्याचा कारभार चालवू शकतात, रावसाहेब दानवेंचा टोला
- गळ्यात उपरणे परशु हातात; ब्राह्मण मतांच्या अखिलेश प्रेमात!!
- मुंबई मालमत्ता कर माफी : निर्णय कोणाचा?, केव्हाचा??; तोंडाची वाफ केव्हाची?, कोणाची??