• Download App
    मुंबई, वापी मध्ये इन्कम टॅक्स विभागाचे छापे; शाह पेपर मिलवर 350 कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोपIncome Tax Department raids in Mumbai, Vapi

    मुंबई, वापी मध्ये इन्कम टॅक्स विभागाचे छापे; शाह पेपर मिलवर 350 कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोप

    वृत्तसंस्था

    मुंबई : आयकर विभागाने मंगळवारी मोठी कारवाई केली. त्यामध्ये गुजरात येथील वापी या भागात शाह पेपर मिलवर कारवाई केली. सुमारे 350 कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा आरोप या मिलवर आहे Income Tax Department raids in Mumbai, Vapi

    नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने गुजरातमधील वापी आणि मुंबईतील शाह पेपर मिल जवळील १८ जागांवर छापेमारी केली आहे. यामध्ये त्यांना २ करोड रोख रक्कम आणि तितक्याच रक्कमेचे दागिने हाती लागले आहेत.

    या कंपनीवर जवळपास ३५० करोड पेक्षा अधिक कर चोरीचा आरोप आहे. तसेच या कंपनीवर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून गैर व्यवहार आणि कर चोरीचा आरोप आहे. आयकर विभागाचा तपास पूर्ण झाल्यावर योग्य रक्कम समोर येईल, अशी माहिती मिळत आहे.

    Income Tax Department raids in Mumbai, Vapi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!