• Download App
    सातारा जिल्ह्यात बैलगाडी शर्यत खटाव तालुक्यात कोरोना नियमांना हरताळ|In Satara district Bullock cart race; All the rules of the corona were trampled

    सातारा जिल्ह्यात बैलगाडी शर्यत खटाव तालुक्यात कोरोना नियमांना हरताळ

    विशेष प्रतिनिधी

    सातारा : नियम धाब्यावर बसवून खटाव तालुक्यात बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. आयोजक आणि प्रेक्षकांनी कोरोना नियमांच्या आदेशाला ही केराची टोपली दाखवत गर्दी केली.In Satara district Bullock cart race; All the rules of the corona were trampled

    अनफळ (ता.खटाव) येथे राजरोसपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंचा जमाव जमवून कोरोना आजाराच्या नियमाचा आदेश देखील आयोजकांनी पायदळी तुडवला आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणी मित्रांकडून केली जात आहे.



    • बैलगाडी शर्यतीचे मोठ्या गर्दीत आयोजन
    • कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविले
    •  नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
    •  प्राणीमित्र संघटनेची सरकारकडे मागणी

    In Satara district Bullock cart race; All the rules of the corona were trampled

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस